HomeCreative Mobile Photography Online Course
Creative Mobile Photography Online Course
Creative Mobile Photography Online Course

Creative Mobile Photography Online Course

 
₹299
Product Description

दहा वर्षांपेक्षा जास्त काळ फोटोग्राफी क्षेत्रात काम करत स्वतःच वेगळा ठसा निर्माण करणारे पुण्यातील प्रसिद्ध फोटोग्राफर पंकज देशमुख आपल्या साठी सहज सोप्या भाषेत मोबाइलला फोटोग्राफी चा Online कोर्से घेऊन आले आहेत. हा कोर्से आपल्याला मोबाईल फोटोग्राफीचा वेगळा दृष्टीकोण देईल तसेच अनेक तांत्रिक बाजू समजून घेण्यास उपयोगी पडेल. आम्ही खात्रीने सांगू शकतो हा कोर्से तुमच्या मोबाईल फोटोग्राफी स्किल ला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. 1 Camera Basics 2 Rule of Thirds 3 Landscape Photography 4 Silhouette Photography 5 Portrait Photography 6 Food Photography 7 Black and white Photography 8 Long Exposure 9 Creative Photography 10 Editing in Mobile App

आपण पेमेंट केल्यांनतर २४ तासाच्या आत आपल्या रजिस्टर ई-मेल वर हा कोर्से उपलब्ध होईल.

⏰अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही ... आत्ताच BUY NOW बटन वर क्लिक करून या कोर्स मध्ये सहभागी व्हा ... ९०% डिस्काउंट 2900 रुपय किमतीचा कोर्से फक्त 299/- मध्ये . ऑफर मर्यादित कालावधी साठी . त्वरा करा .

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now