HomePhoto Editing Online Course
Photo Editing Online Course
Photo Editing Online CoursePhoto Editing Online CoursePhoto Editing Online CoursePhoto Editing Online CoursePhoto Editing Online Course

Photo Editing Online Course

 
₹499
Product Description

About Course ????​"Wisdom Graphics Pvt Ltd ही फक्त एल्बम डिझाईन व फोटो एडिटिंग करणारी भारतातील पहिली Private Limited कंपनी आहे जीने दहा हजार एल्बम डिझाईन व एक लाख + फोटो एडिटिंग करण्याचा टप्पा पार केलेला आहे." आम्ही आपल्यासाठी भारतातील सर्वात आकर्षक फोटो एडिटिंग ऑनलाईन कोर्स घेऊन आलेलो आहोत ते हि अत्यंत्य माफक दरामध्ये .????

"महाराष्ट्रातील प्रत्येक फोटोग्राफर व अल्बम डिझायनर ने करावा असा कोर्से ..!" ​????▪या कोर्से साठी तुम्हाला फोटोशॉप सॉफ्टवेर चे बेसिक माहित असणे गरजेचे आहे .ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा आयडी आणि पासवर्ड दिला जाईल, या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही कोर्स तुमच्या वेळेप्रमाणे पूर्ण करू शकता. ​????▪दररोज एक सेशन पूर्ण करायचे असून 15 दिवस कोर्स चालेल, त्या त्या दिवसासाठी संबंधित काम करायचे असेल. ????▪तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलव्दारे तुमच्या वेळेनुसार, कुठेही तुम्ही अटेंड करू शकता. ????▪तुम्ही 15 दिवस सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा वापर केला असल्यास, तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फोटो उत्कृष्ट पद्धतीने एडिट करता येतील. ????▪तुम्ही तुमच्या व्यवसायाला नेक्स्ट लेव्हल घेऊन जाऊ शकता .

Course Syllabus Review of Basic Image Editing Fundamentals: Tools and Techniques for Retouching and Repairing - Straightening and Cropping - Edit Tools, including saturation, clone, patch, healing brushes, dodge and burn, and Unsharp Mask • Adjustment Layers

An Introduction to Correcting and Enhancing Photos • About Camera Raw; opening and saving images in Camera Raw • Adjusting the White Balance, Tonal Range and Exposure • Color Correction and Adjustments - Curves and Adjustment Layers - Correcting color casts - Adjusting skin tones; creating vibrance • Image Repair and Enhancement - Adjusting individual areas of the photo - Adjust shadow and highlight - Reduce or add noise or blur - Content aware fill - Add depth of field

⏰अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही ... आत्ताच BUY NOW बटन वर क्लिक करून या कोर्स मध्ये सहभागी व्हा ... ९०% डिस्काउंट ४५०० रुपय किमतीचा कोर्से फक्त ४९९/- मध्ये . ऑफर मर्यादित कालावधी साठी . त्वरा करा .

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now